रिंकूने नुकतेच सोशल मिडियावर तिच्या पहिल्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो चाहत्यांना फारच पसंतीस पडलेत. आता तिने या फोटोशूटचा बिहाईंड द सिनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. डेनिम, टी शर्ट आणि त्यावर चौकटीचं जॅकेट शिवाय जॅकेटला मॅचिंग अशी बॅग हा तिचा लूक नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RinkuRajguru #MarathiActress #Photoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber